प्रबुद्ध टीव्हीचा हा स्पर्धेचा उपक्रम अतिशय स्तुत्य असा आहे. बुद्ध, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना खऱ्या अर्थाने घरा- घरात पोहचविणारा हा एक अतिशय यशस्वी असा उपक्रम ठरत आहे.
– अंकुशी सरदार (कुरुम, अकोला)
परीक्षे मधील प्रश्न अतिशय दर्जेदार होते. अभ्यासा केल्याशिवाय प्रश्न सोडविणे हे कठीणच नव्हे तर अशक्य सुद्धा आहे. परीक्षेतील प्रश्नांचे स्वरूप MPSC/UPSC सारखेच होते. प्रबुद्ध टीव्हीस अनेक शुभेच्छा!
– संदीप कांबळे (सातारा)
परिक्षेचे नियोजन प्रबुद्ध टीव्हीने अतिशय नियोजबद्धपणे केले होते. आयोकांनी पूर्ण जबबदारीने ही परीक्षा पार पडली. कौतुकास्पद असा उपक्रम होता. भविष्यात ही अश्या परीक्षा आयोजित करण्यात याव्या ह्या मंगल कामना!
– प्रा. प्रमोद वाघमारे (ठाणे)