Prabuddha TV Logo

About

प्रबुद्ध टीव्ही बाबत थोडक्यात माहिती

“जनसामान्यांचा स्वाभिमानी आवाज, प्रबुद्ध टीव्ही, महाराष्ट्रातील एकमेव कर्तव्यदक्ष आंबेडकरवादी चॅनेल”

नमो बुद्धाय, जय भीम! प्रबुद्ध टीव्ही बौद्ध तसेच आंबेडकरी ऐतिहासिक स्थळांवरून ऐतिहासिक दिनी मुख्यतः लाईव्ह टेलिकास्टिंग करते, असे लाईव्ह करणारे प्रबुद्ध टीव्ही पहिले व एकमेव चॅनेल आहे. यासोबतच धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात, लोकजागृती, व प्रबोधन करण्याचे काम करीत असते. याखेरीज आपल्या गौरवशाली व वैभवशाली इतिहासाला उजाळा देण्यासाठी देशातील व राज्यातील प्राचीन लेणी, स्तूप, विहार इत्यादी बौद्ध स्थळांना नियमित भेटी देवून ती माहिती आपल्या पर्यंत प्रबुद्ध टीव्ही पोहचवण्याचे काम करीत असते. प्रबुद्ध टीव्ही मुख्यतः सोशल मीडियावर कामकरीत असून, प्रबुद्ध टीव्हीचे युट्यूब, टेलिग्राम चॅनेल, फेसबुक पेज व वेब पोर्टल आहे.

प्रबुद्ध टीव्हीची महत्त्वपूर्ण कार्यसूची
◆ १. धार्मिक
◆ २. सामाजिक
◆ ३. शैक्षणिक
◆ ४. राजकीय
◆ ५. आर्थिक
◆ ६. व्यवसायिक

चॅनेल संस्थापक तथा संचालक – मा. प्रवीण दीपक जामनिक (अकोला)
सं.
7447755627
8329360501

My Exam

Lost your password? Please enter your username or email address. You will receive a link to create a new password via email.