(Yes… You heard it right! Watch The Video Below For A Breakdown)

परीक्षा दिनांक : 5 मे 2024 (रविवार) परीक्षा नोंदणी अंतिम दिनांक : 20 फेब्रुवारी 2024 परीक्षा फी – ₹100/- परीक्षा दिनांक : 5 मे 2024 (रविवार) परीक्षा नोंदणी अंतिम दिनांक : 20 फेब्रुवारी 2024 परीक्षा फी – ₹100/-

प्रबुद्ध टीव्ही द्वारा आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन महापरिक्षा – २०२४ भीमस्मरण

परीक्षा दिनांक : 5 मे 2024 (रविवार) परीक्षा नोंदणी अंतिम दिनांक : 20 फेब्रुवारी 2024 परीक्षा फी – ₹100/-

(Yes… You heard it right! Watch The Video Below For A Breakdown)

प्रबुद्ध टीव्ही द्वारा आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन महापरिक्षा – २०२४ भीमस्मरण

परीक्षा दिनांक : 5 मे 2024 (रविवार) परीक्षा नोंदणी अंतिम दिनांक : 20 फेब्रुवारी 2024 परीक्षा फी – ₹100/-

प्रबुद्ध टीव्ही द्वारा आयोजित

राज्यस्तरीय ऑनलाइन महापरिक्षा – २०२४

भीमस्मरण

👇 CLICK ON THE PLAY BUTTON TO WATCH THE VIDEO 👇

प्रबुद्ध टीव्ही द्वारा आयोजित

राज्यस्तरीय ऑनलाइन महापरिक्षा – २०२४

भीमस्मरण

RealHit’s Insider Roadmap & techniques that helped them reach 4 Million+ YouTube Subscribers

👇 CLICK ON THE PLAY BUTTON TO WATCH THE VIDEO 👇

प्रबुद्ध टीव्ही द्वारा आयोजित, भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाइन महापरिक्षा – २०२४

परीक्षा दिनांक : 5 मे 2024  (रविवार)
परीक्षा नोंदणी अंतिम दिनांक : 20 फेब्रुवारी 2024
परीक्षा फी – ₹100/-

16K FOLLOWERS

154 LAKH+ SUBSCRIBERS

8K FOLLOWERS

परिक्षे विषयी थोडक्यात

महत्वाचे मुद्दे

परीक्षेचा अभ्यासक्रम

परीक्षेचे स्वरूप

भीमस्मरण महापरीक्षा 2 भागांत होणार आहे.

परीक्षार्थींची संख्या मर्यादित असल्याने आपली नाव नोंदणी आजच करा

सहभागी स्पर्धकांच्या प्रतिक्रिया

STUDENT REVIEWS

प्रबुद्ध टीव्हीचा हा स्पर्धेचा उपक्रम अतिशय स्तुत्य असा आहे. बुद्ध, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना खऱ्या अर्थाने घरा- घरात पोहचविणारा हा एक अतिशय यशस्वी असा उपक्रम ठरत आहे.
 
– अंकुशी सरदार (कुरुम, अकोला)
परीक्षे मधील प्रश्न अतिशय दर्जेदार होते. अभ्यासा केल्याशिवाय प्रश्न सोडविणे हे कठीणच नव्हे तर अशक्य सुद्धा आहे. परीक्षेतील प्रश्नांचे स्वरूप MPSC/UPSC सारखेच होते. प्रबुद्ध टीव्हीस अनेक शुभेच्छा!
 
– संदीप कांबळे (सातारा)
परिक्षेचे नियोजन प्रबुद्ध टीव्हीने अतिशय नियोजबद्धपणे केले होते. आयोकांनी पूर्ण जबबदारीने ही परीक्षा पार पडली. कौतुकास्पद असा उपक्रम होता. भविष्यात ही अश्या परीक्षा आयोजित करण्यात याव्या ह्या मंगल कामना!
 
– प्रा. प्रमोद वाघमारे (ठाणे)

FAQ

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 133 व्या जयंतीनिमित्त त्यांना वैचारिक मानवंदना देण्याच्या उद्देशाने ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या स्पर्धकांना बक्षीस म्हणून अनुक्रमे 15,000 रुपये, 12,500 रुपये आणि 10,000 रुपये रोख रक्कम दिली जाईल. सोबतच तिघांनाही स्मृतिचिन्ह आणि सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.

याखेरीज 3 उत्तेजनार्थ पारितोषिके दिले जातील, ज्यात प्रत्येकी ₹500 रोख रक्कम आणि सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.

वय वर्ष 7 ते जास्तीत कितीही वयाची तसेच कोणत्याही जाती-धर्माचे महाराष्ट्रीय लोक भाग घेऊ शकतात.

महाराष्ट्राचे रहिवासी नसलेल्या व्यक्ती स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही.

होय, दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक हे 7 ते 16 वयोगटातील स्पर्धकांसाठी राखीव असेल. तर 2 पारितोषिके (पहिले व तिसरे) हे सर्व वयाच्या स्पर्धकांसाठी असतील.

परीक्षेचे नोंदणी शुल्क ₹100 (शंभर रुपये) आहे.

  1. ज.गो. संत द्वारे संपादित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ‘माझी आत्मकथा’ पुस्तक (25 प्रश्न)
  2. ‘धम्म भारत’ वेबसाईट वरील निवडक 40 लेख (20 प्रश्न)
  3. मराठी विकिपीडिया वरील ‘बाबासाहेब आंबेडकर’ लेख (5 प्रश्न)

मुख्य परीक्षेसाठी 50 प्रश्नांची विभागणी खालील प्रमाणे:

  1. माझी आत्मकथा – 25 प्रश्न
  2. धम्म भारत – 20 प्रश्न
  3. मराठी विकिपीडिया – 5 प्रश्न

धम्म भारत या संकेतस्थळावरील परीक्षेसाठीचे निवडक लेख वाचण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा. 👇 dhammabharat.com/bhimsmaran-exam-syllabus-2024/

ही परीक्षा ऑनलाईन असून बहुपर्यायी (MSQs) स्वरूपाची असेल. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असतील

ही परीक्षा स्पर्धक आपल्या मोबाईल फोनवर वा कॉम्प्युटरवर आपल्या घरी राहून किंवा जिथे योग्य जागा असेल तेथून ही परीक्षा देवू शकतात.

  1. 50 प्रश्न असलेल्या मुख्य परीक्षेसाठी कालावधी 45 मिनिटे असेल.
  2. 15 प्रश्न असलेल्या अंतिम परीक्षेसाठी कालावधी 15 मिनिटे असेल.
  3. व्हिडिओ कॉन्फरन्सवरील परीक्षा ही पारदर्शकता आणण्यासाठी आहे.

मुख्य परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या पहिल्या दहा स्पर्धकांची व्हिडिओ परीक्षा घेतली जाणार आहे. स्पर्धेत पारदर्शकता आणण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सवर ही परीक्षा घेतली जात आहे.

ही महापरीक्षा 2 भागांत होणार आहे.

  1. मुख्य परीक्षा – 5 मे 2024, रविवार (ऑनलाईन)
  2. अंतिम परीक्षा – 16 मे 2024 (व्हिडिओ कॉन्फरन्स)

मुख्य परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या पहिले 10 स्पर्धक या व्हिडिओ कॉन्फरन्स परीक्षेस पात्र ठरतील.

नाव नोंदणी अंतिम दिनांक – 15 मार्च 2024

स्पर्धेचा निकाल आणि बक्षिस वितरण दिनांक – 23 मे 2024 (बुद्ध पौर्णिमा) रोजी सायंकाळी 7:00 वा. जाहीर केला जाईल.

सदरील निकाल प्रबुद्ध टीव्हीच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच धम्म भारत या संकेतस्थळावर जाहीर केला जाईल.

या परीक्षेचे आयोजन प्रबुद्ध टीव्ही या युट्यूब चॅनलने केले आहे.

बाबासाहेबांवर आणि बुद्ध धम्मावर परीक्षेची संकल्पना प्रबुद्ध टीव्हीचे संचालक प्रवीण दीपक जामनिक यांची असून त्यांनी प्रबुद्ध टीव्हीच्या माध्यमातून आतापर्यंत ४ ऑनलाइन परीक्षा आयोजित केलेल्या आहेत.

Powered By BuddhashasanIndia’s Best Digital Marketing Agency

Lost your password? Please enter your username or email address. You will receive a link to create a new password via email.