प्रबुद्ध टीव्हीचा हा स्पर्धेचा उपक्रम अतिशय स्तुत्य असा आहे. बुद्ध, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना खऱ्या अर्थाने घरा- घरात पोहचविणारा हा एक अतिशय यशस्वी असा उपक्रम ठरत आहे.
– संदेश हिवाळे (लेखक, संस्थापक तथा संचालक, धम्म भारत वेबसाइट, जालना)
परीक्षे मधील प्रश्न अतिशय दर्जेदार होते. अभ्यासा केल्याशिवाय प्रश्न सोडविणे हे कठीणच नव्हे तर अशक्य सुद्धा आहे. परीक्षेतील प्रश्नांचे स्वरूप MPSC/UPSC सारखेच होते. प्रबुद्ध टीव्हीस अनेक शुभेच्छा!
– शशिकांत इंगळे (संस्थापक, वंडर किड्स स्कूल अँड कॉलेज, कापशी, अकोला)
परिक्षेचे नियोजन प्रबुद्ध टीव्ही अतिशय नियोजबद्धपणे करीत असते. आयोजक पूर्ण जबबदारीने ही परीक्षा पार असतात. कौतुकास्पद असा उपक्रम होता. भविष्यात ही अश्या परीक्षा आयोजित करण्यात याव्या ह्या मंगल कामना!
– प्रा. प्रमोद वाघमारे (ठाणे)